एक्स्प्लोर
Advertisement
Rajya Sabha Result : संभाजीराजे समर्थकांची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी ABP Majha
राज्यसभेत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजेेंच्या समर्थकांनी शिवसेनेविरोधात जोरदार बॅनरबाजी केलीये. शिवसेना भवन आणि नवी मुंबईच्या कोपरखैरणेमध्ये समर्थकांनी शिवसेनेविरोधत बॅनर लावले. छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचं अभिनंदन, असा मजकूर असणारे बॅनर लावण्यात आलेत. या बॅनरबाजीनंतर काही वेळातच पोलिसांनी बॅनर्स उतरवले आहेत.
मुंबई
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement