एक्स्प्लोर

काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस

अमित शाह यांनी काल दुपारी तीन वाजल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत संसदेत चर्चेस तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, अमित शाह सांगूनही काल (12 ऑगस्ट) संसदेत आलेच नाहीत.  

Amit Shah: पावसाळी अधिवेशनाचा आज (13 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. 20 जुलै रोजी अधिवेशन सुरू झाल्यापासून, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला धारेवर धरलं असून सरकार बचावात असल्याचे चित्र आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी अध्यक्षांना पत्र लिहून जंतर मंतर आंदोलनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. वेळ निश्चित झाल्यास ते गुरुवारी प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्षाला शाह यांच्याकडून 'उपदेश' नको आहे; त्यांनी आधी हे स्पष्ट करावे की विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले. दुसरीकडे, अमित शाह यांनी काल दुपारी तीन वाजल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत संसदेत चर्चेस तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, अमित शाह सांगूनही काल (12 ऑगस्ट) संसदेत आलेच नाहीत.  

सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "मी पूर्णपणे निराश झालो आहे. सरकारला चर्चा हवी आहे, पण विरोधी पक्ष पळ काढत आहे." ते म्हणाले की, जर विरोधी पक्ष तयार असेल तर अधिवेशन वाढवता येईल. गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून नीट पेपरफुटीवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली. काल सकाळीच शाह यांनी सभागृहाबाहेर माध्यमांना सांगितले होते की, सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, परंतु विरोधी पक्षाने सभागृहाचे कामकाज चालू द्यावे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शाहांवर हल्लाबोल करताना म्हणाले, "आम्हाला त्यांची भाषणं ऐकायची नाहीत. आधी सांगा, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? जर त्यांनी आदेश दिला नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा." दरम्यान, सरकारने लोकसभेत एफसीआरए (FCRA) दुरुस्ती विधेयक, 2026 संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्याचा प्रस्ताव मांडला, ज्याला मंजुरी मिळाली. या समितीत लोकसभेचे 21 आणि राज्यसभेचे 10 सदस्य असतील

अमित शाह सभागृहात का आले नाहीत?

राहुल गांधी यांनी विचारले की, "विद्यार्थ्यांवर गोळीबार कोणी केला? खिळे लावलेल्या काठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा आदेश कोणी दिला? अमित शाह यांनी आमच्या मुलांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला का? जर त्यांनी दिला असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा." राहुल पुढे म्हणाले, "शाह यांच्या घरासमोर एक हजार पोलीस उभे असतात. कोणतीही मुले त्यांच्या जवळ येऊ नयेत यासाठी 30 वाहने त्यांच्यामागे असतात. अमित शाह गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहेत. गृहमंत्र्यांमध्ये हिंमत नाही. ते सभागृहात येऊ शकत नाहीत."

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
बेईमान भावांनी लाडक्या बहिणींना फसवलं, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंना जोरदार टोला, म्हणाले, उद्योगपतींना साडेतीन लाखांची कर्जमाफी, सरकारनं जाहीरात दिली का?
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
Embed widget