एक्स्प्लोर

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी सुनावणी होणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Live News Updates 13 August 2026 Loksabha Amit Shah Rahul Gandhi NCP Sharad Pawar Narendra Modi Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates
Source : ABP

Background

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सुनावणीला सुरुवात होणार असून, काल झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. 2018 मधील पक्षाची घटना आयोगाला माहिती नव्हती, हा दावा चुकीचा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान, आज आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बाजू मांडत सिब्बल आपला युक्तिवाद पूर्ण करण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.

12:38 PM (IST)  •  13 Aug 2026

मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा 35 मिनिटं उशिराने

अंबरनाथ रेल्वे अपडेट

मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा 35 मिनिटं उशिराने

तर मुंबई हून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा 30 मिनिटं उशिराने

पाऊस नसतानाही लोकल सेवा उशिराने असल्याने प्रवाशांना मनस्ताप

रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणा नाही

11:31 AM (IST)  •  13 Aug 2026

ठाणे महानगरपालिका शाळांमधील 70 वर्ग होणार डिजिटल; अत्याधुनिक साधनासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश

ठाणे महानगरपालिका शाळांमधील 70 वर्ग होणार डिजिटल.

अत्याधुनिक साधनासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचा समावेश..

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव मिळणार 

प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील 70 वर्ग डिजिटल करण्यात येणार..

त्या अंतर्गत डिजिटल, पॅनल ,संगणक, कॅमेरा यूपीएस, स्टॅन्ड यासह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येणार...

या कामासाठी सुमारे एक कोटी 99 लाख 46 हजार 300 रुपयांची तरतूद आहे..

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य

Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी

व्हिडीओ

Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही

साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक

Embed widget