एक्स्प्लोर

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: कंगना रनौतनं नसरुद्दीन शाह यांच्या पाकिस्तानसोबतच्या कथित 'प्रेमप्रकरणा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून, फाळणीनंतर अनेक दशकं उलटूनही हे प्रकरण का संपलेलं नाही, अशी विचारणा केलीय.

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) झालेल्या जेन-झींच्या आंदोलनानंतर कंगनानं जेन-झींवर अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली. त्यामुळे तिला बरीच टीकाही सहन करावी लागलेली. अशातच आता, कंगना रनौतन हिनं दिल्लीतील आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना (Bollywood Celebrity) घेरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह (Veteran Actor Naseeruddin Shah) यांच्यावर टीका केली आहे. कंगनानं त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, त्यांची भूमिका शेजारच्या राष्ट्राला मदत करणारी असते, असंही म्हटलंय. 

बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी असं म्हटलं होतं की, बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्ती सध्या कदाचित गप्प असतील, पण योग्य वेळ आल्यावर त्या नक्कीच आवाज उठवतील. या टिप्पणीला चोख आणि तिखट प्रत्युत्तर देत, कंगनानं थेट नसीरुद्दीन शाह यांची देशभक्ती आणि त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पीयूष मिश्रा यांचा VIDEO 

या संदर्भात, झारखंडमध्ये (Jharkhand) सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नसीरुद्दीन शाह यांनी बाळगलेल्या मौनावर कंगनानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तिनं सोशल मीडियावर पीयूष मिश्रा यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर आपली मतं मांडली होती. शाह यांच्यावर कडक शब्दांत टीका करताना कंगनानं त्यांना चक्क 'कोल्हा' असंही संबोधलं आहे.

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...

कंगना रनौत नसरुद्दीन शाह यांच्याबाबत काय म्हणाली? (Kangana Ranaut On Naseeruddin Shah)

कंगना रनौतनं लिहिलंय की, "खरं तर प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा 'कुत्रा' असतोच, पण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, ज्या देशाचं अन्न मी खाते, त्याचचं मी रक्षण करते आणि त्यासाठीच लढते... याउलट, नसीर साहब याच देशाचे अन्न खातात, पण शेजारील राष्ट्रासाठी लढतात... आजच्या काळात 'कुत्रा' म्हटलं जाणं ही एक प्रकारची स्तुतीच आहे, कारण एखाद्यामध्ये गोडवा आणि निष्ठा हे दोन्ही गुण एकत्र आढळणं दुर्मिळ असतं... नसीरुद्दीन यांच्यासारखे 'कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा 'कुत्रा' म्हणवून घेणं मला अधिक पसंत पडेल..."

प्रकरण नेमकं काय?

जेव्हा नसीरुद्दीन शाह यांनी नवी दिल्लीतील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाबाबत बॉलीवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हापासून या संपूर्ण वादाची ठिणगी पडली. 'द वायर'ला दिलेल्या एका मुलाखतीत शाह यांनी सिनेसृष्टीतील बड्या व्यक्तींवर कडक शब्दांत टीका केली आणि त्यांची तुलना तोंडात हाड धरलेल्या कुत्र्याशी केली. नसरुद्दीन शाह म्हणाले की, "जेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी त्यांना परवानगी देईल, तेव्हाच ते बोलतील... एक जुनी म्हण आहे की, ज्या कुत्र्याच्या तोंडात हाड असतं, तो भुंकू शकत नाही. ज्या क्षणी ते हाड त्यांच्या तोंडातून खाली पडेल, किंवा त्यांचे दात मोडून टाकेल, त्याच क्षणी ते लगेच भुंकायला सुरुवात करतील..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 First Captain: 'बिग बॉस 20'च्या घराला मिळाला पहिला कॅप्टन; कुणाकडे आली सत्तेची चावी? कोण होणार घराबाहेर?
'बिग बॉस 20'च्या घराला मिळाला पहिला कॅप्टन; कुणाकडे आली सत्तेची चावी? कोण होणार घराबाहेर?
Amruta Fadnavis On Swara Bhaskar Jauhar Controversy: 'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस, प्रकरण नेमकं काय?
'मला उत्तर द्यायचं नाहीये, पण...', स्वरा भास्करच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर थेटच बोलल्या अमृता फडणवीस
Ameesha Patel On Hardik Pandya: 'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
'हे खूपच व्हायरल...'; हार्दिक पंड्यासोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन; पापाराझींसमोर एका वाक्यात विषय संपवला
Hanuman Ansh Box Office Collection: ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
ज्या 'हनुमान अंश'नं बॉक्स ऑफिसवर गाजवलं, तो लिहिण्यासाठी दिग्दर्शकानं 'डिजिटल दुनिया' सोडली, 45 दिवसांत लिहिलेला पहिला सीन अन्...
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
भाजप प्रवक्त्यांविरोधातील पोस्ट सीजेपी नेते हटवणार, अभिजित दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांकांना हायकोर्टाचे समन्स
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
मोठी बातमी : ज्योती मेटेंचा मनोज जरांगेंना सल्ला, म्हणाल्या, ज्या मातेच्या कुशीतून जन्मलो, त्या संस्काराचे वर्तन ठेवा
Bailpola: मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
मराठवाड्यात बैलपोळादिनी दुष्काळाचं भयाण वास्तव; कुठं वॉशिंग सेंटरवर, तर कुठं पाणी शिंपडून बैल धुतले
Embed widget