एक्स्प्लोर
Raj Thackeray Meet Uddhav Thackeray: अखेर भाच्याच्या साखरपुड्यासाठी राज-उद्धव एकत्र
Raj Thackeray And Uddhav Thackeray: मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आलेच. निमित्त होतं, राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाच्या साखरपुड्याचं. राज ठाकरेंचा भाचा यश देशपांडेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. या साखरपुडा समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. मुंबईतील दादर येथील एका सभागृहात हा साखरपुडा समारंभ पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसून आले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















