एक्स्प्लोर

Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेसाठी मनसे अ‍ॅक्शन मोडवर, राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

MNS Raj Thackeray Meeting : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अॅक्शन मोडवर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज सकाळी साडेदहा वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक घेणार आहेत. मनसेच नेते, सरचिटणीस तसंच मुंबईतील (Mumbai News) प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक तसंच संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान पक्षातील विविध पद आणि जबाबदाऱ्यांसंदर्भात माटुंगा इथे कार्यक्रम पार पडणार आहे.

राज ठाकरेंना मोदींच्या शपथविधीला सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये नाराजीचा सूर 

देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान (Prime Minister Of India) पदाची शपथ घेतली. पण मोदींच्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नसणं हे चर्चेचा विषय ठरलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चांनंतर  मनसेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीत मनसेच्या आगामी विधानसभा निवडणुकांवरील भूमिकाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

मुंबई व्हिडीओ

Special Report Mumbai Local :  मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget