एक्स्प्लोर
Raj Thackeray interview Marathi Din: राज ठाकरे यांची मराठी भाषा दिनानिमित्त मोकळी-ढाकळी मुलाखत
Raj Thackeray : भाषण करुन आल्यावर काय बोललो, यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिकवल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केलं. मी प्रेमाची पुस्तक वाचत नाही. तो प्रेम करतोय मी कशाला वाचायचं असे ठाकरे म्हणाले. मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात असेही राज ठाकरे म्हणाले. जगात भाषेने तुम्ही ओळखले जाता. त्यामुळे भाषा हीच तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) पनवेलमध्ये (Navi Mumbai) राज ठाकरेंच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई
![Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/933df9ca29f70616a44fd70c1aa6978c173806378056390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
![Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/a0394fb525b3899a251bf04e0412b44c173806099744090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
![Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/d695f2449f1e013f6a62e1f7024c5b2b17378781635881000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं
![Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/7d08db9aee9519c6c11500951421587017378671827371000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement