एक्स्प्लोर
PM Narendra Modi Mumbai Visit : मोदींच्या सभेसाठी मुंबईतील BKC Ground वर तयारी ABP Majha
PM Narendra Modi Mumbai Visit : मोदींच्या सभेसाठी मुंबईतील BKC Ground वर तयारी ABP Majha
19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबईकरांसाठी खास असणार आहे. कारण या दौऱ्यात मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच गरजेच्या विकास कामांचा शुभारंभ आणि प्रकल्पांचा लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या दौऱ्यानिमित्ताने एक सभा पार पडणार आहे. या सभेची वांद्रे बीकेसी मैदानात कशाप्रकारे तयारी सुरू आहे आणि कोणत्या विकास कामांचं शुभारंभ आणि लोकार्पण होणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















