एक्स्प्लोर
Mumbai Accident :मुंबईती आमदार दिलीप लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर कोसळून काही लोक जखमी
साकिनाका हा मुंबईतील एक गजबजाट असलेला भाग असून आज येथे एक घटना घडली आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला एक बॅनर काही वेळेपूर्वी कोसळला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर तर काही वाहनांनवर हा बॅनर कोसळला असून काही लोक जखमी झाले आहेत. लोखंडी संगाड्यात हा बॅनर उभा करण्यात आला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement


















