एक्स्प्लोर

Maharashtra Nagarparishad Nagradhyaksha Reservation : 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी

Maharashtra Nagarparishad Nagradhyaksha Reservation : महाराष्ट्रातील 247 नगरापालिकांच्या नगराध्यक्ष पदाची सोडत आज पार पडली.

मुंबई : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यातील  247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. यामध्ये  33 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती, 11 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती, ओबीसी प्रवर्गाचे नगराध्यक्ष 67 नगरपालिकांमध्ये असतील. तर खुल्या प्रवर्गाचे नगराध्यक्ष 136  नगरपालिकांमध्ये असतील. आज जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामुळं निवडणूक प्रक्रियेला आता वेग येणार आहे. 

प्रवर्गनिहाय नगराध्यक्ष आरक्षणाची यादी

अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीवः- 33 नगरपालिका

  1. घुग्घुस (महिला)
  2. पांचगणी
  3. अकलूज (महिला)
  4. ओझर (महिला)
  5. शिर्डी (महिला)
  6. डिगडोह (देवी) (महिला)
  7. तेल्हारा (महिला)
  8. शिरोळ (महिला)
  9. मोहोळ (महिला)
  10. भुसावळ (महिला)
  11. फुरसुंगी ऊरुळी-देवाची
  12. वानाडोंगरी (महिला)
  13. हुपरी
  14. शेगांव
  15. लोणावळा
  16. बुटीबोरी
  17. आरमोरी
  18. मलकापूर, जि. सातारा
  19. नागभिड
  20. बीड (महिला)
  21. चिमूर (महिला)
  22. चांदवड
  23. देऊळगांवराजा (महिला)
  24. कळमेश्वर
  25. परतूर (महिला)
  26. मैंदर्गी (महिला)
  27. अंजनगांवसूर्जी
  28. दिग्रस (महिला)
  29. आर्णी
  30. सेलू
  31. सावदा (महिला)
  32. गडहिंग्लज
  33. जळगांव जामोद

अनुसुचित जमाती या प्रवर्गासाठी राखीवः- 11 नगरपालिका

  1. पिंपळनेर (महिला)
  2. पिंपळगांव-बसवंत
  3. भडगांव (महिला)
  4. यवतमाळ (महिला)
  5. वरुड
  6. वणी (महिला)
  7. शेंदूरजनाघाट (महिला)
  8. राहुरी
  9. एरंडोल
  10. अमळनेर
  11. उमरी (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) : 67 नगरपालिका

  1. तिरोडा
  2. वाशिम
  3. धामणगांवरेल्वे (महिला)
  4. भोकरदन (महिला)
  5. भद्रावती
  6. परांडा
  7. भगूर (महिला)
  8. मालवण (महिला)
  9. नंदुरबार
  10. खापा
  11. वरोरा (महिला)
  12. हिंगोली (महिला)
  13. मोर्शी (महिला)
  14. शहादा
  15. उमरेड (महिला)
  16. नवापूर
  17. त्र्यंबक
  18. कोपरगांव
  19. हिवरखेड (महिला)
  20. बाळापूर (महिला)
  21. शिरुर (महिला)
  22. कुळगांव-बदलापूर (महिला)
  23. मंगरुळपीर
  24. कन्हान-पिंपरी
  25. पाथर्डी
  26. देगलूर (महिला)
  27. नेर-नबाबपूर (महिला)
  28. धाराशिव (महिला)
  29. इगतपूरी (महिला)
  30. रामटेक
  31. माजलगांव (महिला)
  32. नशिराबाद
  33. पालघर
  34. मुल (महिला)
  35. वरणगांव
  36. बल्लारपूर (महिला)
  37. मलकापूर, जि. बुलडाणा
  38. इस्लामपूर
  39. जुन्नर (महिला)
  40. कुडूवाडी (महिला)
  41. मोहपा
  42. तुमसर
  43. औसा (महिला)
  44. महाड
  45. मुरुड-जंजिरा (महिला)
  46. अकोट (महिला)
  47. राहता
  48. श्रीवर्धन
  49. विटा (महिला)
  50. ब्रम्हपूरी
  51. दर्यापूर
  52. चोपडा (महिला)
  53. वैजापूर
  54. सटाणा (महिला)
  55. काटोल (महिला)
  56. गोंदिया
  57. सांगोला
  58. दौंड (महिला)
  59. रोहा (महिला)
  60. वर्धा
  61. देसाईगंज (महिला)
  62. येवला
  63. पुलगांव (महिला)
  64. कर्जत, जि. रायगड (महिला)
  65. दोंडाईचा-वरवाडे (महिला)
  66. कंधार
  67. शिरपूर-वरवाडे

खुला प्रवर्ग राखीव :136 नगरपालिका

  1. परळी-वैजनाथ (महिला)
  2. मुखेड (महिला)
  3. अंबरनाथ (महिला)
  4. अचलपूर (महिला)
  5. मुदखेड (महिला)
  6. पवणी (महिला)
  7. कन्नड (महिला)
  8. मलकापूर, जि. कोल्हापूर (महिला)
  9. मोवाड (महिला)
  10. पंढरपूर (महिला)
  11. खामगांव (महिला)
  12. गंगाखेड (महिला)
  13. धरणगांव (महिला)
  14. बार्शी (महिला)
  15. अंबड (महिला)
  16. गेवराई (महिला)
  17. म्हसवड (महिला)
  18. गडचिरोली (महिला)
  19. भंडारा (महिला)
  20. उरण (महिला)
  21. बुलडाणा (महिला)
  22. पैठण (महिला)
  23. कारंजा (महिला)
  24. नांदुरा (महिला)
  25. सावनेर (महिला)
  26. मंगळवेढा (महिला)
  27. कळमनूरी (महिला)
  28. आर्वी (महिला)
  29. किनवट (महिला)
  30. कागल (महिला)
  31. संगमनेर (महिला)
  32. मुरगुड (महिला)
  33. साकोली (महिला)
  34. कुरुदंवाड (महिला)
  35. पुर्णा (महिला)
  36. कळंब (महिला)
  37. चांदुररेल्वे (महिला)
  38. चांदुरबाजार (महिला)
  39. भुम (महिला)
  40. रत्नागिरी (महिला)
  41. रहिमतपूर (महिला)
  42. खेड (महिला)
  43. करमाळा (महिला)
  44. वसमत (महिला)
  45. हिंगणघाट (महिला)
  46. रावेर (महिला)
  47. जामनेर (महिला)
  48. पलुस (महिला)
  49. यावल (महिला)
  50. सावंतवाडी (महिला)
  51. जव्हार (महिला)
  52. तासगांव (महिला)
  53. राजापूर (महिला)
  54. सिंधीरेल्वे (महिला)
  55. जामखेड (महिला)
  56. चाकण (महिला)
  57. शेवगांव (महिला)
  58. लोणार (महिला)
  59. हदगांव (महिला)
  60. पन्हाळा (महिला)
  61. धर्माबाद (महिला)
  62. उमरखेड (महिला)
  63. मानवत (महिला)
  64. पाचोरा (महिला)
  65. पेण (महिला)
  66. फैजपूर (महिला)
  67. उदगीर (महिला)
  68. अलीबाग (महिला)
  69. फलटण
  70. अहमदपूर
  71. पाथरी
  72. चाळीसगांव
  73. तळोदा
  74. वाई
  75. नांदगांव
  76. जयसिंगपूर
  77. निलंगा
  78. लोहा
  79. खोपोली
  80. राजगुरूनगर
  81. कराड
  82. जेजुरी
  83. उमरगा
  84. आळंदी
  85. पुसद
  86. बारामती
  87. जत
  88. पारोळा
  89. तळेगांव-दाभाडे
  90. सासवड
  91. गडचांदुर
  92. रिसोड
  93. वेंगुर्ला
  94. पातूर
  95. किल्लेधारुर
  96. चिखली
  97. मेहकर
  98. दारव्हा
  99. सिल्लोड
  100. सिन्नर
  101. देवळी
  102. मुरूम
  103. वडगांव
  104. महाबळेश्वर
  105. आष्टा
  106. दुधणी
  107. कुंडलवाडी
  108. खुलताबाद
  109. नरखेड
  110. राजूरा
  111. सिंदखेडराजा
  112. वाडी
  113. डहाणू
  114. देवळाली प्रवरा
  115. कामठी
  116. अक्कलकोट
  117. सातारा
  118. भोर
  119. इंदापूर
  120. चिपळून
  121. माथेरान
  122. श्रीगोंदा
  123. श्रीरामपूर
  124. मनमाड
  125. नळदुर्ग
  126. भोकर
  127. बिलोली
  128. अंबेजोगाई
  129. जिंतूर
  130. सोनपेठ
  131. गंगापूर
  132. पांढरकवडा
  133. घाटंजी
  134. मुर्तीजापूर
  135. चिखलदरा
  136. तुळजापूर
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
NCP Foundation Day : मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
मोठी बातमी! एनडीएच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन पुढे ढकलला; सुनेत्रा पवार, तटकरे-पटेल दिल्लीला जाणार
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
Embed widget