एक्स्प्लोर
Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना एसीबीचं समन्स, जबाब नोंदवण्याचे निर्देश
मुंबई : पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमवीर सिंह यांच्यावर मुंबईतील पब मालकाशी संबंध आणि अंडरवर्ल्डशी नात असल्याचे आरोप लावले होते. आता त्या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलद गतीने तपास होण्यासाठी हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी अँटी करप्शन ब्युरोकडून केली जात होती. मात्र वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू असून सुद्धा काही निकाल न लागल्यामुळे अनुप डांगे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबई
Anjali Damania : धनंजय मुंडे सारख्या माणसाला महिलेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
Sandeep Deshpande : सगळे निर्णय दोन्ही बंधूंनी घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेणार की नाही?
Amol Mitkari on Raj Thackeray : राज ठाकरे नातवाला मराठी शाळेत शिकवतील ही अपेक्षा,मिटकरींचा टोला
Girish Mahajan vs Bhaskar Jadhav :कोंबडीचे भाव माहीत नाही,मी कोंबडी खात नाही...महाजनांची फटकेबाजी
Maharashtra Political Crisis | शिवसेना, NCP चिन्ह प्रकरण: सुप्रीम कोर्टात १६ जुलैला सुनावणी
आणखी पाहा
Advertisement





















