![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, Vaccination आणि आकडे पाहता मुंबई सुरक्षित - BMC
मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात आली. ज्यात मुंबई महापालिकेकडून कोरोना लशीची पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांची आकडेवारी सादर करण्यात आली. अशातच मुंबईत पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या 89 टक्के असल्याचं समोर आलं आहे तर दुसरी मात्र घेतलेल्यांची संख्या 44.55 टक्के असल्याची माहिती आहे.
सोबतच आजारी, अपंग आणि अंथरूणास खिळलेल्या नागरिकांसंबंधी देखील केंद्र सरकारनं धोरणं आखले आहे. अशात मुंबईत अशांचे देखील लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, असं असलं तरी येणाऱ्या काळात सण-उत्सव असल्याचं खबरदारी घेणं देखील आवश्यक आहे.
![Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/0b8fe7ec0db4448836f322e68285fc461720343835194719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/eb5bd22fb57b57190ddceb75af6350081720333146088719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Santosh Dhuri On Worli Hit and Run: वरळीत 'हिट अॅड रन', महिलेचा मृत्यू; संतोष धुरींनी सांगितली घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/414444165965654ecc549f0fecba7ed61720331198674719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar : उशीरा का होईना; सत्यमेव जयते, क्लीन चीटनंतर वायकरांची Exclusive प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/22453a5b50aa52a4b8ce8001f4dff8a21720254435427719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar Clean Chit : रविंद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीनचीट; काय आहे प्रकरण ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/c0a1ceccf54deebaa79f9909d04e3bd21720237167083719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)