एक्स्प्लोर
Fire Department Bharti :अग्निशमन भरतीसाठी आलेल्या तरुणांची उपेक्षा, महापालिकेकडून सोयीसुविधांचा अभाव
मुंबई अग्निशमन दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांना कालची रात्र कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपून काढावी लागली. मुंबई महापालिकेनं या तरुणांसाठी दहिसर येथे कोणतंही नियोजन केलेलं नव्हतं. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपावं लागलं. या प्रकरणात मनसेनं आवाज उठवला आहे. अग्निशमन दल किंवा मुंबई महापालिकेतील भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या सोयीसुविधांकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















