एक्स्प्लोर
Mumbai Water Tanker Association Strike : मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप, अनेक भागांना फटका
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारल्यानंतर मुंबईतील अनेक भागांना फटका बसत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरु आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संपामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स आणि काही रुग्णालयांना त्यासोबतच मुंबईतील विकासकामांना फटका बसत आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याने हा संप पुकारलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















