एक्स्प्लोर
Mumbai Water Supply : मुंबई शहरात काही ठिकाणी 'हे' दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आलीेयेे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे त्यामुळे ३० जानेवारीला चोवीस तासांसाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















