एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Mumbai Water Logging:चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात पाणी, पालिकेचं सहकार्यचं नाहीच, नागरिकांची तक्रार
चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात पाणी, पालिकेचं सहकार्यचं नाही, नागरिकांची तक्रार .. मुंबईत मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईत अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेला आहे, त्यातच मुंबईतील चर्चगेट स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. तसेच मरीन लाईन्स परिसरात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे ही संत गतीने धावत असल्याचे पाहायला मिळतेय.
मुंबई
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion