एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Traffic : पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, कांजुर हायवेवरील उड्डाणपूल बंद ABP Majha
मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. १३ मेपासून कांजुर हायवेवरील उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलाय. पूल बंद झाल्यानंतर आज पहिला वर्किंग आहे. त्यामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. २४ मेपर्यंत उड्डाणपुलावरील हे दुरुस्तीचं काम सुरु राहणार आहे. त्यामुळे तोवर या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अशाच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई
Sanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाट
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement