एक्स्प्लोर
Mumbai Potholes : रस्त्यांची दुरावस्था, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 6 आयुक्त कोर्टात हजर राहणार
Mumbai Potholes : रस्त्यांची दुरावस्था, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील 6 आयुक्त कोर्टात हजर राहणार
रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सच्या समस्येबाबत मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR) सहा महापालिका आयुक्तांना समन्स जारी. सर्व आयुक्तांना शुक्रवारच्या सुनावणीत कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भायंदर, वसई विरार आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांना लावावी लागणार हजेरी.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















