एक्स्प्लोर
Mumbai Rains : पावसात नसतं धाडस नको; वसई, बेलापूर, शिळफाटा परिसरात कार पाण्यात
सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक वाहनांना जलसमाधी मिळाली आहे.... वसईत पावसाच्या पाण्यात वाहून चाललेल्या कारला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलंय. वसईत सनसिटी रोडवर कंबरेऐवढं पाणी साचलं होतं. मात्र एकानं नसती उठाठेव करत साचलेल्या पाण्यात कार चालवण्याचं नसतं धाडस दाखवलं. गाडी रस्ता सोडून जात असल्याचं समजताच स्थानिकांनी धाव घेत कारला बाहेर काढलं, तर तिकडे बेलापूर गावात तलावाच्या बाजूनं कार वळवताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एक कार तलावात पडली. सुदैवानं कारमधील तिघांनी लगेच बाहेर उड्या टाकल्या त्यामुळे जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीनं कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
बातम्या
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















