एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Navi Mumbai Corona : मुंबई, नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
मुंबईनजिकच्या नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. नवी मुंबईत गेल्या २४ तासांत ५० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं नवी मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या २२२वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांची संख्या ५० झाल्यानं नवी मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झालं आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दिवसाला दोन हजाराच्या आसपास कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ऐरोली, वाशी आणि नेरूळ येथील महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्रत्येकी २० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत २३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्याच कालावधीत ३१९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक हजार ५९१वर पोहोचला आहे.
मुंबई
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण
Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?
Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement