एक्स्प्लोर
Mumbai Mahayuti Candidate : महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार अर्ज भरणार
पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील, पालघरचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा आज आपला अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना महायुती मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















