Mumbai Local:मुंबईतील रूळांवर तीन महिन्यांत 565 प्रवाशांचा जीव गेला;लोकलसाठी जगणं धोक्यात घालू नका !
Mumbai Local:मुंबईतील रूळांवर तीन महिन्यांत 565 प्रवाशांचा जीव गेला;लोकलसाठी जगणं धोक्यात घालू नका ! मध्य रेल्वेवर लोकलमधून पडून मंगळवारी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे रुळांवर झालेल्या मृत्यूंची आकडेवारी धक्कादायक आहे. जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत एकूण ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्याने तब्बल १३९ प्रवाशांचा बळी गेला आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत २ जणांचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान मृत्यू झाला... तर शनिवारी
डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागात राहणारे राहुल अष्टेकर यांचाही लोकलमधून पडून मृत्यू झाला होता..

















