एक्स्प्लोर
Mumbai -Goa HIghway : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी 23 डिसेंबरची डेडलाईन : ABP Majha
गेले अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग अजूनही सुकर झालेेला नाही... मात्र यात आता उच्च न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फटकारलंय... महामार्गाच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयानं २३ डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय... चिपळूणमधील याचिकाकर्ते अॅड ओवेस पेचकर यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान कोर्टानं ही डेडलाईन दिली आहे... सध्या पनवेल ते खारघर दरम्यानचे खड्डे बुजवण्यास सुरुवात झालेय.. त पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातले खड्डे बुजवण्यात येणार आहेत
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















