एक्स्प्लोर
Mumbai Girgaon Fire : गिरगावमधील इमारतीला आग, इमारतीच्या 17 व्या मजल्यावर आग : ABP Majha
मुंबईच्या गिरगावमधील एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली.. २१ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली.. अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं... तसेच क्रेनच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यु करत त्यांना जीवदान देण्यात आलं.. आगीचं कारण अस्पष्ट असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















