एक्स्प्लोर
Measles Mumbai : गोवरसंदर्भात मुंबई मनपा अॅक्शन मोडमध्ये, लसीकरणासाठी धर्मगुरुंची घेणार मदत
मुंबईत गोवरचा विळखा वाढत चाललाय... अशातच कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.. मृत्यू झालेल्या मुलाला फुफ्फुसाचा संसर्ग झाला होता.. त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी मुलाला व्हेन्टिलेटर लावण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.. गोवर संदर्भात मुंबई महापालिकाही अॅक्शन मोडमध्ये आलीय.. लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी पालिका मौलवी आणि धर्मगुरुंची मदत घेणार आहे... या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतायत... दरम्यान कस्तुरबा रुग्णालयात 6 जणांवर आयसीयूत उपचार सुरु आहे..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















