एक्स्प्लोर
Corona Tests | चेंबूरमध्ये कोरोना चाचण्यांना स्थानिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव पाहता घरोघरीसुद्धा कोरोना चाचण्य़ा करण्याची सुरुवात आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. काही नागरिक याला विरोधही करताना दिसत आहेत. पण, चेंबूरमध्ये मात्र वेगळं चित्र दिसून आलं. इथं अनेक नागरिकांनी सोसायटी परिसरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत कोरोना चाचणी करुन घेतली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















