एक्स्प्लोर
Mumbai Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक ABP Majha
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलनं प्रवास करत असलेल्या मुंबईपासून कर्जत-कसारापर्यंतच्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आजपासून ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ७२ तासांचा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा जम्बोब्लॉक असेल. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. आणि थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल. या मेगाब्लॉकच्या कालावधीत जवळपास ३५० लोकल धावणार नाहीत. त्याशिवाय शंभरपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















