एक्स्प्लोर
Bonus for BMC Employee | मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिका कर्मचारी 15500 रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7750 रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक 4700 रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2350 रुपये आणि सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4400 रुपये बोनस देण्यात येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















