एक्स्प्लोर
Mumbai air quality : मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली, अनेक ठिकाणी धुरकट हवा ABP Majha
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोचले असून त्यामुळे उत्तर कोणक आणि मध्य महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झालेली आहे. मुंबई - पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफर संस्थेने घेतली आहे. यासोबतच मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवलेय.मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक १८० पार गेलाय तर पीएम २.५ वर पोहोचलाय. मालाड आणि माझगावमध्ये हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत आहे मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी धुरकट हवा अनुभवायला मिळाली आहे. +
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















