एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Air pollution : प्रदूषणामुळे मुंबईचा श्वास गुदमरला! मुंबईसह राज्याची हवा बिघडली
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्याची हवा बिघडलीये.. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चाललीये. काही दिवसांपुर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा येवून पोहोचलीये. जी स्थिती मुंबईत आहे तशीच काहीशी स्थिती इतर जिल्ह्यातही आहे. बिघडलेली ही हवा आरोग्यासाठी मात्र घातक ठरणारी आहे. दरम्यान रात्री प्रदूषणाची पातळी वाढत असल्याने दारे खिडक्या बंद ठेवाव्यात. प्रदूषणाची हीच स्थिती आणखी तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे..
मुंबई
Mumbai Rain Kurla Local Railway : कुर्ल्यात लोकल ट्रॅकवरही पाणी अजूनही कायम, पाण्यातून रेल्वे वाहतूक
Mumbai Rains : मुंबई घाटकोपर, कुर्ला, अंधेरीत एनडीआरएफच्या टीम तैनात
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस, जागोजागी साचलं पाणी
Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion