एक्स्प्लोर
Advertisement
Mulund Maharashtrian : मुलुंड परिसरात मराठीभाषिकांना दुय्यम वागणूक देण्याचा मुद्दा उफाळून आला
मुंबईतल्या मुलुंड परिसरात मराठीभाषिकांना दुय्यम वागणूक देण्याचा मुद्दा उफाळून आला आहे. महाराष्ट्रीयन माणसांना आम्ही आमच्या इमारतीमध्ये घर देत नाही असं सांगून त्या इमारतीतल्या गुजराती व्यक्तींनी घर भाड्यानं देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आपण जाब विचारल्यावर, आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं जागा पाहण्यास गेलेली असताना घरमालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला घर देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे.
मुंबई
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Bala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण
Rahul Gandhi Mumbai PC : धारावी ते अदानी; मुंबईच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?
Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Muddyche Bola : दादर-माहिममध्ये कुणाची हवा? ठाकरे, मनसे, शिवसेना; जनतेचा कौल कुणाला?#मुद्द्याचं बोला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement