एक्स्प्लोर
MMRDA Toll News : 'एमईपी'चे टोलवसुलीचे अधिकार मिळवण्यासाठी एमएमआरडीएचे प्रयत्न
आगामी काळात या टोलवसुलीचे अधिकार मिळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय... २०२७ मध्ये मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाके आणि एमएसआरडीसीचे अधिकार संपुष्टात येत आहेत.. हे अधिकार आपल्याला मिळावे अशी मागणी एमएमआरडीए कडून करण्यात आली आहे.. या मागणीसंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















