एक्स्प्लोर

Jan Ashirwad Yatra : हे कसले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री तर पिंजऱ्यात राहतात : Narayan Rane

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला आज मुंबईत विमानतळापासून सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या यात्रेचा प्रारंभ करणाऱ्या राणेंनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. थोड्याच वेळात राणे 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजे वांद्र्यात दाखल होणार आहेत. तिथं राणेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. राणे आज शिवाजी पार्क इथं शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावरही अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचा विरोध नाही असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. तरीही पोलिसांनी याठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. 

मुंबई व्हिडीओ

Aadivasi Protest Mantralay : आदिवासी  आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्या

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी

Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ahmednagar name Change : नगरचं नाव अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारची मंजूरीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 5 PM : 4 ऑक्टोबर  2024: ABP MajhaDattatray Bharne | Harshawardhan Patil शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, दत्ता भरणे काय म्हणाले?ABP Majha Headlines :  5 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर

CM शिंदेंच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात, 12 पोलीस जखमी, नाशिकमधील घटना

अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?

Sharad Pawar : देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
देशाच्या संरक्षणासाठी पडेल ती किंमत देणारा मराठा समाज, हिमालयासारख्या ठिकाणी ऑक्सिजन नाही अशा ठिकाणी मराठा रेजिमेंट काम करते : शरद पवार
Embed widget