एक्स्प्लोर
Meenatai Thackeray Statue Vandalism | आरोपी अटकेत, Uddhav-Aditya ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप!
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव उपेंद्र गुणाजी पावसकर असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. अटकेनंतर उपेंद्र पावसकरने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर संपत्तीच्या वादात हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोपी हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलतभाऊ असल्याचे समोर आले आहे. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आरोपी सातत्याने येत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. "संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत आहेत," असा आरोप आरोपीने केला आहे. आरोपीच्या जबाबामुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच कोर्टात हजर केले जाईल आणि पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















