एक्स्प्लोर
ग्राहकांना रांगेत उभं ठेवून मेडिकल केलं बंद, महापौर येत असल्याचा सुगावा लागल्याने दुकानदार पळून गेले
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशातच राज्यात वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच आता राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून अनेक जिल्ह्यांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. बेडसाठी रुग्णांना वणवण करावी लागत आहे. अशातच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं उघड झालं होतं.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















