एक्स्प्लोर
Maharashtra Lockdown | संचारबंदीतही मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर गर्दी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक आणि सरकारी कर्मचारी वगळता सर्वसामान्य नागरीकांसाठी लोकल आणि मेट्रो सेवा बंद राहणार आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा नियम लागू राहील. मात्र यामुळे मुंबईतील रोजच्या हातावर पोट असलेल्या लोकांची चिंता वाढलीय.
Tags :
Covid 19 Maharashtra Maharashtra Corona CM Uddhav Thackeray Mumbai Maharashtra Corona Cases Lockdown News Maharashtra Lockdown Maharashtra Lockdown News Kurla Station Kurla Railway Station Maharashtra Curfew Maharashtra Covid Cases Maharashtra Covid 19 Cases Maharashtra Covid Lockdown Maharashtra Curfew Section 144 Maharashtra Covid Curfew Maharashtra Covid 19 Lockdownमुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















