एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम नसलेल्या सोसायट्यांवर कायदेशीर कारवाई, अविघ्न पार्क दुर्घटनेनंतर पालिकेला जाग
मुंबईच्या (Mumbai) लालबागमधील (Lalbaug) करी रोड रेल्वे स्टेशनजवळ वन अविघ्न पार्क या इमारतीला (Avighna Park Building) काल दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग (Fire) लागली होती. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत 60 मजल्यांची असून 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान या दुर्घटेनेमध्ये येथील एका सुरक्षारक्षकाचा दुर्देवी अंत झाला आहे. या आगीपासून वाचण्यासाठी सुरक्षारक्षक चक्क बाल्कनीला लटकला. मात्र, हात सुटल्याने तो खाली पडला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई
![Andheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/56da206f16531ad99aa1764f81e3481a1720449420921977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Andheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंद
![CM Eknath Shinde Control Room : मुंबईत मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदे यांची कंट्रोल रूमला भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/19b309e8256e40f05aca8362995baa871720428205358718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde Control Room : मुंबईत मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदे यांची कंट्रोल रूमला भेट
![Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/b616c2f210e4816be85656fa7243ea451720425153117718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Heavy Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज
![Mumbai Rain Monsoon Session :पावसाचा पावसाळी अधिवेशनाला फटका,विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/b67d193a8a9608883ff324bf81f6ca341720423047612718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Rain Monsoon Session :पावसाचा पावसाळी अधिवेशनाला फटका,विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग
![Chembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/80b848ad9f18a3cee62c5ac92446a1361720419151975718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion