![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Lalbaugcha Raja Padyapujan:मूर्तीकार कांबळी आर्ट्स चित्रशाळेत लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन
Lalbaugcha Raja Padyapujan:मूर्तीकार कांबळी आर्ट्स चित्रशाळेत लालबागच्या राजाचं गणेश मुहूर्त पूजन लालबागच्या राजाचे "श्री गणेश मुहूर्त पूजन" संपन्न लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.
हेही वाचा:
लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्राने आता आत्मपरिक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर, युगेंद्र पवारांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूरमधल्या भाषणात भागवतांच्या कानपिचक्या
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/8f492f2af78fb61a33104c66568f64f51719206099135719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray Maharashtra : महाराष्ट्राचे डोळे उघडण्यासाठी हे मशीन आहे का? राज ठाकरेंचा खोचक टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/42fa7e2a78fc46450cf277c94f6eae131719132307822719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aditya Thackeray Full PC : वरळीत राजकीय चिखल झालाय; त्यात फुटबॉल खेळायला मजा येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/bc03619fa245d6accce31b8fe8ab75be1719130006541719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)