एक्स्प्लोर
Jitendra Awhad: सामान्य लोकलच्या फेऱ्या पूर्ववत होणार नाहीत, जितेंद्र आव्हाड यांचा जनआंदोलनाचा इशारा
सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याबदल्यात एसी लोकल चालवण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात मध्य रेल्वेवर प्रवाशांनी आंदोलन केलं... मात्र रद्द झालेल्या सामान्य लोकलच्या फेऱ्या पुन्हा पूर्ववत होणार नाहीत, अशी ठाम भूमिका मध्य रेल्वेने घेतलीय.. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनआंदोलनाचा इशारा दिलाय.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















