एक्स्प्लोर
Sayaji Shinde | झाडांच्या लागवडीत पैसे खाऊन काय मिळणार, सयाजी शिंदेशी खास बातचीत | ABP Majha
खरंतर मागच्या 70 वर्षांत वृक्ष लागवड कशी झाली याची चौकशी व्हायला हवी. बाकी या चौकशीतून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. या चौकशीत न पडता, चांगली झाडं लावू, ती जगवू, तरुणांना घेऊन ही चळवळ मोठी करण्यात रस आहे, असं मत अभिनेते आणि सह्याद्री देवराई चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, झाडांची आकडेवारी वाढवणारा नाही तर ती झाडं जगवण्याचा प्लॅन केला पाहिजे. झाडं जगलीत का हे पाहण्यासाठी आम्ही झाडांचे वाढदिवस करणं सुरू केलं. झाडांच्या बाबतीत तरी सर्वांचे हेतू चांगले असायला हवेत, असं सयाजी शिंदे म्हणाले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















