एक्स्प्लोर
INDIA Alliance Mumbai Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणार
इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. हे मुद्दे पुढीलप्रमाणं - जुनी पेन्शन योजना, शेतमालाला हमी भाव, गरीब महिलांना आनुदान, न्याय योजना आणि सामाजिक सलोखा असे हे पाच मुद्दे आहेत. त्याच सोबत प्रत्येक राज्यात कोणता महत्वाचा विषय आहे यावरतीही चर्चा केली जाईल. त्यातील काही मुद्दे हे अजेंड्यावर घेतले जातील. .
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















