एक्स्प्लोर
Mumbai : मंत्रालयातील अभ्यंगतांसाठी भेटण्याची वेळ राखून ठेवा, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
काल मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांपैकी शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान मंत्रालयातील आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय..अभ्यगतांसाठी भेटण्याची वेळ राखून ठेवण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक जारी केलंय. सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा, असे आदेश सर्व मंत्र्यांना दिलेत तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी, अशाही सूचना दिल्यात
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















