एक्स्प्लोर
Mumbai : 1905 साली स्थापना,मुंबईमधील चर्चची आई; Holy Name Cathedral चर्चची अनोखी कहाणी
Mumbai : 1905 साली स्थापना,मुंबईमधील चर्चची आई; Holy Name Cathedral चर्चची अनोखी कहाणी
चर्चेतील चर्च या विशेष रिपोर्टमध्ये आपण होली नेम कॅथेड्रेल या चर्चबद्दल जाणून घेऊयात. १९०५ साली या चर्चची स्थापना झाली… कॅथेड्रेल अर्थात मुंबईमधील सगळ्या चर्चची आई म्हणून या चर्चला ओळखलं जातं. या चर्चमध्ये तयार करण्यात आलेले चित्र आणि मूर्तींच्या कलाकृती लक्ष वेधून घेतात. बायबलमध्ये असलेल्या गोष्टी या भिंती आणि छतावर चित्रातून साकारण्यात आलेल्या आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
क्रिकेट
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















