एक्स्प्लोर
Harbour Line : मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे ठप्प, जुईनगर येथे सिग्नलमध्ये बिघाड
मुंबईचा हार्बर लाइन रेल्वेवर वाशी आणि पनवेलचा मध्ये जुईनगर या ठिकाणी सिग्नल फेल झाल्यामुळे वाशी ते पनवेल अप आणि डाऊन उपनगरीय रेल्वे ठप्प,,,,
मुंबई ते वाशी हर्बल लाईन वर रेल्वे सुरळीत सुरू आहे,,,
मात्र जुुईनगर रेल्वे स्टेशनवर सिग्नलच्या बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल दरम्यान सकाळपासून ट्रेन बंद आहेत,,,
मात्र सिग्नलचा युद्ध पातळीवर काम सुरू आहे थोडक्यात वेळाने सिग्नल चे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा हार्बर लाइनवर मुंबई ते पनवेल दरम्यान रेल्वे सुरू होऊन जाणार,,,
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















