एक्स्प्लोर
Cycle Boat Story | वाशिम जिल्ह्यातल्या खराखुरा रॅन्चो, अत्यंत कमी खर्चात सायकलची निर्मिती
वाशीम जिल्ह्यातील बाळखेड पैनगंगा नदी काठी असलेल छोट गाव या गावातील फक्त दहावी पर्यंत शिकलेला सुशांत भारती हा शेतकरी चांगला चर्चेचा विषय बनला आहे तो त्याच्या कल्पकते मुळे ... सुशांत यांच्या कडे आपल्या वडिलोपार्जीत असलेल्या शेता च्या माध्यमातून सुशांत उदरनिर्वाह चालवतो मात्र उदरनिर्वाह च साधन असलेली शेती पैनगंगा नदी काठी असल्याने शेतात जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. जास्त पाणी असल्याने शेतात नदी पार करणे कठीण होऊन बसते दुसरा जवळचा वळणाचा रस्ता नसल्याने नदी हा एक मेव पर्याय मात्र नदी मध्ये असलेल पाणी सुशांत साठी नेहमी त्रासदायक कारण कुठलच शेतातील काम वेळेत पूर्ण होत नव्हत आणि दुसरा मार्ग खर्चिक आणि वेळ खाऊ या वर सुशांत ने शक्कल लढवत त्यावर मात करण्याचं ठरवलं.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भविष्य
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















