एक्स्प्लोर
Chembur Fire | मुंबईमधील चेंबूरच्या जनता मार्केटमध्ये झेरॉक्सच्या दुकानांना भीषण आग
मुंबईमधील चेंबूरच्या जनता मार्केटमध्ये झेरॉक्सच्या आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विजवण्यात यश आलंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
वर्धा
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















