Eknath Shinde Speech Mumbai : एक बार मैंने कमिटमेंट कर दी... एकनाथ शिंदेंचं तुफानी भाषण
इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याचा नवा शासन निर्णय, हिंदी शिकवण्यासाठी 'अनिवार्य' शब्द मागे तरी तिसरी भाषा शिकवली जाणार...हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर २०हून अधिक विद्यार्थी गरजेचे
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमुळे ब्रेक लागल्याची चर्चा, अजित पवारांनी शरद पवार पॅनेलला ६ ऐवजी ४ जागा दिल्याने चर्चा फिस्कटली, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती
डोंबिवलीनंतर आज मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्रित आंदोलन...
इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरणार ...
मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर, ठाकरे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर तर मनसेची मुंबई पक्ष कार्यालयात बैठक
सांगलीत काँग्रेसला धक्का, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील आज भाजपात प्रवेश करणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
पनवेलमध्ये म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जे.एम.म्हात्रेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी, गेल्याच महिन्यात जे एम म्हात्रे, प्रीतम म्हात्रेंचा भाजप प्रवेश
कॅनडामधील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक जागतिक नेत्यांची भेट... विविध जागतिक मुद्द्यांवर द्विपक्षीय सहकार्य आणि रणनीती वाढवण्यावर चर्चा
इराण आणि इस्रायल संघर्ष शिगेला, इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांच्याकडून युद्धाची अधिकृत घोषणा तर इस्रायलकडून इराणची १२ क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त
विमान दुर्घटनेच्या ७ दिवसांनंतर एअर इंडियाची अहमदाबाद-लंडन विमानसेवा आजपासून पुन्हा सुरु होणार, ६ दिवसांत ६६ ड्रीमलायनर विमान उड्डाणं रद्द...तर दुर्घटनेतील आतापर्यंत १७७ मृतदेहांची ओळख पटली
कॅब ड्रायव्हरकडून कमिशन न घेण्याचा ओलाचा मोठा निर्णय...संपूर्ण कमाई ड्रायव्हरलाच मिळणार...१० लाखांपेक्षा जास्त ड्रायव्हरना होणार फायदा...



















