एक्स्प्लोर
Dawood Ibrahim : "दाऊद इब्राहिम ठणठणीत, रोज बॅडमिंटन खेळतो", इक्बाल कासकरची NCB चौकशीत माहिती
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अजूनही ठणठणीत आहे..आणि पाकिस्तानातल्या कराचीत रोज सकाळी तो बॅडमिंडन खेळायला जातो. हा जबाब दिला आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं. एनसीबीनं दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात अटक केलीय..एनसीबीनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरनं ही माहिती दिलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















