एक्स्प्लोर
Mumbai : दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी, दुकानदार आणि ग्राहकांना मास्कचा विसर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे, काल दिवसभरात मुंबईत 8 हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या मिळाली आहे. मात्र आज सकाळी मुंबईचे दादर भाजी मार्केट मध्ये ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी पुन्हा गर्दी केल्याचा पाहायला मिळत आहे. या गर्दीमध्ये लोकांनी कोरोना नियमांच्या फज्जा उडवताना पाहायला मिळत आहे, या गर्दीमध्ये मोठा संख्यामध्ये असे दुकानदार आणि ग्राहक आहे जे बिना मास्क लावून भाजी मार्केटमध्ये खरेदी करताना पाहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















