एक्स्प्लोर
Dadar Local : 15 सप्टेंबरपासून दादर लोकल परळपर्यंत धावणार Mumbai Local News
दादर स्टेशनमधील प्लॅटफॉर्म एकची रुंदी वाढवण्यात येणार आहे. अशावेळी गर्दीचं नियोजन करण्यासाठी दादर लोकलच्या ११ फेऱ्या परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दादर लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून निघते. पण दादर हे सर्वात गर्दीचं स्टेशन असल्यामुळे आणि १५ सप्टेंबरपासून प्लॅ़टफॉर्मची उंची वाढवण्याचं काम सुरू होणार असल्याने १५ सप्टेंबरपासूनच दादर लोकल परळपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी २७० मीटर आणि रुंदी सात मीटर आहे. आता ही रुंदी साडेदहा मीटर केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यांत प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















